________________
हा कुरूप अवश्य होतो त्याचे सौंदर्य नष्ट होते हा देह पाणे रडा आहे, नाशवंत आहे व यापासून शारीरिक मानसिक व वाचनिक दुःखें उत्पन्न होतात. अशा तुच्छ देहावर प्रेम क-- रणे व्यर्थ आहे. प्रेम हे मोक्षाविषयी केले पाहिजे व त्याची जी कारणे तद्विपयक प्रेम दाखविले पाहिजे के यायोगे सर्व भध्यांस मोक्ष सौख्याची प्राप्ति होते व त्या सौख्याचे कारण में वैराग्य त्याची प्राप्ति होते. याप्रमाणे भगवान् सुपार्थ तीर्थकारांनी सर्व भव्यांना हितकर उपदेश दिला. यदि भगवान् हितमुपदिष्टवा तदा भवदीयं वचः श्रुत्वा फिमिति सर्यो
___ जनः शरीरादिषु विरज्य हिते मार्गे न प्रवर्तते इत्याह । जर भगवंतांनी हिताचा उपदेश केला आहे तर त्यांचा उपदेश ऐकून सर्व लोक शरीरादिकापासून विरक्त होऊन कल्याण “मागीत का प्रवृत्त होत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर
। आचार्य देतात: अलेघ्यशक्तिर्भवितव्यतयं,
- हेतुद्वयाविष्कृतकार्यलिंगा। अनीश्वरोजंतुरहं क्रियातः
संहत्य कार्येष्विति साध्ववादीः ॥३३॥ अलंध्यशक्तिरित्यादि । अलंध्या अनतिक्रमगीया शक्तिः सामथ्र्य यस्याः सा अलव्यशक्तिः । कासौ ? भवितव्यता दैवं कर्म इत्यर्थः । कुतः सा तथाविधा प्रतिपन्ना, प्रत्यक्षादनुमानाद्वा ? न ताक्प्रत्यक्षा इतीन्द्रियतया तस्य' अस्मदादिप्रत्यक्षागोचरत्वात् . अनुम्मनादसौ प्रतिपन्ना, किमत्र लिंगमिति ? - अत्राह-हेतुद्वयाविष्कृतकार्यलिंगा । हेलो: शुभेतरकर्मलक्षणयो ह्याभ्यंतरस्वरूपयोर्वा द्वयं तेनाविष्कृतं जनितं सत्कार्य इष्टानिष्टार्थलाभलक्षणः तलिंगमस्याः । ननु मन्त्रतन्त्रादिदृष्ट्व
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org