________________
(६५) प्रमाण प्रमेय इत्यादि विभाग सिद्ध होणार नाही. अद्वैत प्रमाण आहे असे मटल्यास तेथे द्वैतवादाचा प्रसंग आला. जर सर्वथा वस्तु शून्य मानली तर वर सांगितलेले दूषण प्राप्त होईल. शून्य वादाची सिद्धि ज्या प्रमाणाने कराल ते प्रमाण शून्य आहे का अशून्य ? ते प्रमाण शून्य असल्यास शून्यवाद्राची सिद्धि कशी होणार ? व जर प्रमाण अशून्य आहे असे ह्मणाल तर त्यापासून सर्व पदार्थांचा सद्भाव सिद्ध होईल, शून्यवाद हा त्या प्रमाणापासून सिद्ध होणार नाही. यास्तव वस्तु भावाभावात्मक आहे हे सिद्ध होते. एवं युगपज्जीवदितत्त्वस्य सदसद्भावतां प्रतिपाद्य विपक्षे दूषणपुरःसरतया
क्रमेणापि तस्य तां प्ररूपयन्नाह । याप्रमाणे युगपत् जीवादि पदार्थामध्ये सदसद्ध वता कशी येतें हैं आचार्यांनी वर्णिलें. आता क्रमाने सदसद्भावता कशी आहे
हैं दाखवितात. न सर्वथा नित्यमुदेसपैति,
नच क्रियाकारकमत्र युक्तम् । नेवासतो जन्म सती न नाशो
दीपस्तमःपुद्गलभावतोऽस्ति ॥ २४ ॥ न सर्वथेत्यादि । वस्तु सर्वथा न उदेति उदयं गच्छति । न अ. पैति नाशं गच्छति । योगसांख्यमीमांसकैः यदि सर्वश्था द्रव्यप्रकारेणापि पर्यायप्रकारेणापि नित्यं तत्वं परिकल्प्यते, तदा तत्तथाविधं तावदुदेति उत्पद्यते । उत्तराकारस्वीकार गरीति च न तथा अपैति पूर्वाकारपरित्यागं करोति न । पूर्वाकारपरित्यागोत्तराकारस्वीकारयोः स. र्वथा नित्ये विरोधात् । किंच क्रियाकारकसद्भावसिद्धौ उदयो व्ययो वा धर्मश्चिन्त्येत । नत्र सर्वथा नित्ये वस्तुनि तासदावः सम्भवतीति नचेत्या
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org