SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 95
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्त्वार्थसार अधिकार २ रा - औदयिक भावाचे भेद चतस्रो गतयो लेश्याः षट्कषायचतुष्टयं । वेदा मिथ्यात्वमज्ञानमसिद्धोऽसंयमस्तथा ।। इत्यौदयिकभावस्थ स्युर्भदा एकविंशतिः ॥ ७ ॥ (षट्पदी) अर्थ-- औदायिक भावाचे २१ भेद आहेत. उदय आठही कमांचा असतो. १ (ज्ञानावरण कर्माचा उदय असताना) १: अज्ञान २ (दर्शन मोहाचा उदय असताना) १. मिथ्यात्व (चारित्रमोहाचा उदय असताना): १ असंयम. ६. लेश्या, ४ कवाय ३ वेद (पुंवेद-स्त्रीवेद-नपुंसकने द) ३ (आयु व नामकर्माचा उदय असतान) ४ गति४ (आठ ही कर्माचा उदय असताना) , १ असिद्धत्व पारिणामिक भावाचे भेद । जीवत्वं चापि भव्यत्वमभव्यत्वं तथैव च । पारिणामिकभावस्य भेदत्रितयमिष्यते ॥ ८ ॥ अर्थ- पारिणामिक भावाचे ३ भेद आहेत. १ जीवत्व- २ भव्यत्व. ३. अभव्यत्व. परिणाम म्हणजे स्वभाव, जे भाव . स्वाभाविक असतात. त्यास पारिणामिक भाव म्हणतात. जीवाचे ज्ञान-दर्शनादिक विशेष गुण व अस्तित्व-वस्तुत्व आदि सामान्य गुण हे सर्व जीवाचे स्वाभाविक परिणाम आहेत. या सर्व गुणसमुहाला येथे जीवत्व या नावाने संबोधून त्याला पारिणामिक भाव म्हटले आहे. . जीवाचे भव्य व अभव्य असे दोन भेद आहेत. भव्यभाव व अभव्यभाव हा कर्माचा उदय-क्षय-क्षयोपशम. इत्यादि अन्य निमित्ताच्या Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy