SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 94
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार अधिकार २ रा ज्ञानावरण कर्माचा क्षयोपशम झाला असताना जीवाचा जो अल्पज्ञानरूप ( ज्ञान-अज्ञानरूप ) मिश्र परिणाम होतो. त्यास क्षायोपशमिक ज्ञान म्हणतात. ( गुण. १ ते १२ ) १ मिथ्यादृष्टि जीवाला - ३ अज्ञान, १० क्षायोपशमिकभाव असतात. ४ ज्ञान, २ सम्यग्दृष्टि जीवाला ३ दर्शन, १ क्षायोपशमिक सम्यवत्व १ देशसंयम, एकूण १५ क्षायोपशमिकभाव असतात. २ दर्शन, अर्थ - क्षायिक भावाचे ९ भेद आहेत. २ क्षायिकज्ञान, ३ क्षायिकचारित्र ( ५ ते ९ क्षायिक दान-लाभ भोग-उपभोग- वीर्य ) क्षायिक भावाचे भेद सम्यक्त्वज्ञानचारित्रवीर्यदानानि दर्शनं । भोगोपभोगौ लाभश्च क्षायिकस्य नवोदिताः ॥ ६ - Jain Education International ४९ ५ लब्धि, ५ लब्धि. १ सकलसंयम. ४ क्षायिकदर्शन, १ क्षायिक सम्यक्त्व, जीवाच्या स्वाभाविक गुणाचे घातक ४ घातिकर्म असल्यामुळे घातिकर्माचा क्षय झाला असताना जे जीवाचे स्वाभाविक भाव प्रगट होतात त्यांना क्षायिकभाव म्हणतात. For Private & Personal Use Only ( ज्ञानावरण कर्माचा क्षय झाला असताना ) क्षायिक ज्ञान ( गुण. १३-१४ ( दर्शनावरण कर्माचा क्षय झाला असताना ) क्षायिक दर्शन ( गु. १३-१४ ( दर्शन मोहाचा क्षय झाला असताना ) क्षायिक सम्यक्त्व ( गु. ४-१४ ( चारित्र मोहाचा क्षय झाला असताना ) क्षायिक चारित्र ( गु. १२-१४ ( अंतरायकर्माचा क्षय झाला असताना ) ५ ते ९ क्षायिकदान-लाभभोग-उपभोग - वीर्य ( गु. १३-१४ www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy