________________
तत्वार्थसार
वास्तविक दर्शन मोहाचा व अनंतानुबंधीच्या अभावात जे सम्यग्दर्शन - आत्मतत्वरूचि, आत्मतत्वज्ञान व आत्मतत्वानुभूति स्वरूप असते ते निश्चयसम्यक्त्व होय.
४४
निश्चयसम्यक्त्यसहित जो पर्यंत आत्मतत्वात अविचल स्थिर वृत्ति होत नाही. तोपर्यंत वीतराग सर्वज्ञ देव- शास्त्र - गुरू यांची भक्ति अनुराग, पूजा, दान, शास्त्र स्वाध्याय व्रत, संयम इत्यादिरूप शुभप्रवृत्तिसहित असते ते व्यवहारसम्यग्दर्शन म्हटले जाते. निश्चयसम्यक्त्वरहित व्यवहारसम्यग्दर्शन हे व्यवहारनयानेदेखील सम्यग्दर्शन म्हटले जात नाही.
जीवादि पदार्थाना जाणण्याचा दुसरा उपाय आठ अनुयोग
अथ सत्संख्याक्षेत्रस्पर्शन कालान्तराणि भावश्च । अल्पबहुत्वं चाष्टावित्यपरेऽप्यधिगम पायाः ॥ ५३ ॥
1
अर्थ - १ ) सत् २ ) संख्या ३) क्षेत्र ४) स्पर्शन ५ ) काल ६) अंतर ७) भाव ८) अल्पबहुत्व हे आठ अनुयोगद्वार जीवादि पदार्थाचे स्वरूप जाणण्याचा उपाय आहे. धवलादि ग्रंथामध्ये सम्यक्दर्शनादिकाचे आठ अनुयोगद्वाराने विस्तारपूर्वक वर्णन केले आहे.
१ सत् - सम्यग्दर्शन हा जीवाचा सहज सिद्ध स्वभाव आहे. दर्शनमोह व अनंतानुबंधीच्या अभावात तो स्वभाव प्रगट होतो.
२ संख्या - सम्यग्दर्शनाचे भेद वर्णन करणे किंवा औपशमिकक्षायिक- क्षायोपशमिक सम्यग्दृष्टी यांच्या संख्या गणना करणे.
सागर.
३ क्षेत्र - सम्यग्दर्शन उत्पन्न होण्याचे क्षेत्र चतुर्गती - त्रसनाली. ४ स्पर्शन- सम्यग्दृष्टी जीव भूत-भावीकाळात कोठे जाऊ शकतो त्रिकालगोचर क्षेत्र वर्णन.
५ काल - सम्यग्दर्शनाचा काल- जघन्य अन्तर्मुहूर्त, उकृष्ट ६६
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org