________________
४८
तत्त्वार्थसार अधिकार ८ वा
मुक्तजीवच्या ऊर्ध्वगमन स्वभावाचे
दृष्टांत द्वारा समर्थन
तदनंतरमेवोलमालोकान्तात् स गच्छति । पूर्वप्रयोगावसंगत्वाद् बंधच्छेदोर्ध्वगौरवैः ।। २७ ।। कुलालचक्रे डोलायामिषो चापि यथेष्यते । पूर्वप्रयोगात् कर्मेह तथा सिद्धगतिः स्मृता ।। २८ ।। मृल्लेपसंगतिर्मोक्षाद् यथा दृष्टाऽप्स्वलाम्बुनः । कर्मबंधविनिर्मोक्षात् तथा सिद्धगतिः स्मृता ॥ २९ ॥ एरंडस्फुटदेलासु बंधच्छेदाद् यथा गतिः । कर्मबंधन विच्छेदाज्जीवस्यापि तथेष्यते ॥ ३० ॥ यथाऽधस्तिर्यगवं च लोष्ठ-वाय्वग्नि वीचयः । स्वभावतः प्रवर्तन्ते तथोर्ध्वगतिरात्मनां ॥ ३१ ।। ऊर्श्व गौरव धर्माणो जीवा इति जिनोत्तमः । अधोगौरव धर्माणः पुद्गला इति चोदितं ॥ ३२ ॥ अतस्तु गति वैकृत्यं तेषांयदुपलभ्यते । कर्मणः प्रतिघाता च्चते प्रयोगाच्च तदिष्य ।। ३३ ।। अधस्तिर्यक्तयोर्ध्वं च जीवानां कर्मजा गतिः । ऊर्ध्वमेव स्वभावेन भवति क्षीणकर्मणां ।। ३४ ॥
अर्थ- सवै कर्माचा क्षय होताच त्यानंतर सिद्ध जीव पूर्वप्रयोग असंगत्व, बंधच्छेद, व ऊर्ध्वगौरव या चार कारणामुळे लोकाच्या अग्रभागापर्यंत ऊर्ध्वगमन करतात. ज्याप्रमाणे कुंभाराचे चाक गतिदिल्यानंतर पूर्व प्रयोगाने फिरत राहते किंवा पाळणा जसा फिरत राहतो. किंवा वाण हा धनुष्याचे दोरीपासून सुटला की गतिमान होतो त्या प्रमाणे पूर्वप्रयोगवश सिद्ध जीव देखील एकसमय पर्यंत ऊर्ध्व ग . मान होतात. ज्या प्रमाणे मातीच्या लेपामुळे पाण्यात बुडलेला भोपळा
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org