________________
३८
तत्त्वार्थसार अधिकार ७ वा
अर्थ- याप्रमाणे जो भव्य मुमुक्षु निर्जरातत्त्वाचे स्वरूप इतर सहा तत्त्वाबरोबर परमार्थरितीने जाणतो. श्रध्दा करतो व वीतरागरुप परम उपेक्षाभाव धारण करतो तो निर्वाणपदाला प्राप्त होतो.
अधिकार ७ वा समाप्त
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org