SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 324
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्त्वार्थसारअधिकार ७ वा ३ ३ गुणश्रेणीनिर्जरेची १० स्थाने सम्यग्दर्शनसंपन्नः संयतासंयतस्ततः । संयतस्तु ततोऽनन्तानुबन्धि प्रवियोजकः ।। ५५ ॥ दृङमोहक्षपकस्तस्मात् तथोपशमकस्ततः । उपशान्तकषायोऽतस्ततस्तु क्षपको मतः ।। ५६ ॥ ततः क्षीणकषायस्तु घातिमुक्तस्ततो जिनः । दशैते क्रमशः सन्त्यसंख्येयगुणनिर्जराः ।। ५७ ॥ अर्थ- संवरपूर्वक असंख्यात गुण श्रेणी निर्जरा होण्याची दहा स्थाने आहेत. १ सर्वप्रथम ज्या समयाला सम्यग्दर्शन उत्पन्न होते ते असंख्यात गुणश्रेणी निर्जरेचे प्रथम स्थान होय तेथून मोक्षमार्ग सुरू होतो. २ त्यानंतर हा जीव संयता संयत गुणस्थानात चढतो. ते दुसरे स्थान होय. ३ त्यानंतर हा जी.. अप्रमत्त संयत गुणस्थानात चढतो. ते निर्जरेचे तिसरे स्थान होय. ४ त्यानंतर अनंतानुबंधीचे विसंयोजन करणारा ४-५-६-७ गुणस्थानवर्ती हे निर्जरेचे चवथे स्थान होय. ५ त्यानंतर जो जीव दर्शन मोहाचा क्षय करून क्षायिकसम्यग्दृष्टि होतो असा ४-५-६-७ गणस्थानवी जीव निर्जरेचे पाचवे स्थान होय. ६ त्यानंतर उपशम श्रेणी चढणारा सातिशय अप्रमत्त गुणस्थानापासून गुण ७-८-९-१० गणस्थानवर्ती जीव हे निर्जरेचे सहावे स्थान होय. - ७ त्यानंतर उपशांतमोह नामक ११ व्या गुणस्थानवर्ती निर्जरेचे सातवे स्थान होय. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy