SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 309
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १८ तरवार्थसार अधिकार ६ वा चारित्र हे संवराचे कारण आहे सम्यक् चारित्र मित्येतद् यथारस्वं चरतो यतेः । सर्वासवनिरोधः स्यात् ततो भवति संवरः ॥ ५० ॥ अर्थ- याप्रमाणे पाच प्रकारचे सम्यक चारित्राचे यथायोग्य पालन करणाऱ्या मुनीला मोहनीयाच्या अभावात सर्व घातिकर्माच्या आस्रवाचा निरोध होतो त्यामुळे महान् संवर होतो. तप संवराचे कारण आहे तपस्तु वक्ष्यते तध्दि सम्यग् भावयतो यतेः । स्नेहक्षयात् तथा योगरोधाद् भवति संवारः ॥५१॥ अर्थ- तपाचे वर्णन पुढील आधिकारात सांगणार आहेत तपाची उत्तमप्रकारे भावना करणा-या मुनीला राग द्वेषाचा क्षय झाल्यामुळे तसेच योगाचा निरोध झाल्यामुळे महान् संवर होतो. उपसंहार इति संवरतवं यः श्रद्धत्ते वेत्त्युपेक्षते । शेषतत्त्वेः समं षड्भिः स हि निर्वाणभाग भवेत् ॥ ५२ ॥ अर्थ - जो मुनि याप्रमणे इतर सहा तत्वा बरोबर संवर तत्वाचे यथोचित ज्ञान करून घेऊन त्यावर श्रध्दा करतो, परमउपेक्षाभाव वीतरागभाव, समताभाव, उदासीन भाव धारण करतो त्याला मोक्षाची प्राप्ती होते. श Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy