________________
१०४
अर्थ - १ नीचगोत्र. १ असाता वेदनीय, १ नरकायु, अशुभनाम३४किंवा भेद विव५० (४५घातिकर्माच्या (ज्ञानावरण५, दर्शनावरण ९, मोहनीय २६, अंतराय ५ ) एकूण पापप्रकृति बंधाच्या अपेक्षेने अभेद विवक्षेने ८२, भेदविवक्षेने ९८ प्रकृति आहेत ( अशुभनाम प्रकृति ) २ तिर्यंचगति तिर्यंच गत्यानुपूर्वी, २ नरकगति नरक गत्यानुपूर्वी ४ एकेंद्रियादि जाति, ५ संस्थान, ५ संहनन भेदविवक्षेने स्पर्शादि २०, ( अभेदविवक्षेने ४ ) उपघात, सूक्ष्म, साधारण, स्थावर, अपर्याप्तक, अस्थिर अशुभ दुभंग, दुःस्वर, अनादेय, अयशः कीर्ति, अप्रशस्त विहायोगति ) बंधतत्त्व उपसंहार
-
तत्त्वार्थसार
इत्येतद् बंधतत्त्वं यः श्रद्धत्ते वेत्युपेक्षते ।
शेष - तत्त्वः समं षड्भिः स हि निर्वाणभाग् भवेत् ॥ ५४ ॥
अर्थ - याप्रमाणे जो भव्यजीव या बंधतत्त्वाचे इतर सहा तत्त्वासह यथोचित श्रद्धान करतों, जाणतो व परम उपेक्षाभाव धारण करतो तो निर्वाणपदाची प्राप्ति करून घेतो.
( पाचवा अधिकार समाप्त )
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org