________________
तत्वार्थसार
امر
به
५ बंधन ५ संघाता या अबंध प्रकृति आहेत. स्पर्श-रस गंध-वर्ण यापैकी कोणतीही एक एक प्रकृति बध प्रकृति आहे बाकीच्या १६ प्रकृति अबध असतात. १ ज्ञानावरण- ५ बंधप्रकृति २ दर्शनावरण- ९ , ३ वेदनीय४ मोहनीय
1 (सम्यग्मिथ्यात्व-सम्वत्व प्रकृति सोडून) ५ आयु६ नामकर्म- ६७ , ( ९३ पैकी २६ प्रकृति मोडून ) ७ गोत्रकर्म ८ अंतराय
१२० बंधप्रकृति आहेत.
مه
»
به
-
भावार्थ- एकूण कर्मांच्या १४८ उत्तर प्रकृति आहेत त्यापैकी बंधयोग १२० उदययोग्य १२२ सत्त्वयोग १४८ प्रकृति ज्यावेळी जीवाला प्रथम उपशम सम्यक्त्वाची प्राप्ति होते त्यावेळी जीवाच्या शुद्ध परिणामामळे सत्त्व प्रकृतीत असलेले मिथ्यात्वकर्माचे तीन खड पडतात. १ मिथ्यात्व २ सम्बग्मिथ्यात्व ३ सम्यकप्रकृति दर्शन मोहाच्या या तीन प्रकृतीपैकी बंध केवळ मिथ्यात्व प्रकृतीचा होतो. उदय तिन्ही पैकी एकावेळी कोणत्याही एका प्रकृतिचा असतो. सत्ता तिन्ही प्रकृतीची दोन प्रकृतीची किंवा एक प्रकृतीची असू शकते.
कर्माचा उत्कृष्ट स्थिति बंध वेद्यान्तराययोर्ज्ञानदृगावरणयोस्तथा ।। ४३ ।। कोटीकोटयः स्मृतास्त्रिशत् सागराणां परास्थितिः । मोहस्य सप्ततिस्ताः स्युविशतिर्नामगोत्रयोः ॥ ४४ ।। आयुषस्तु त्रयस्त्रिंशत् सागराणां परास्थितिः ।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org