SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 284
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ पंचम अधिकार ९७ हिंसादि करणा-या नीच कुलात होतो त्यास नीच गोत्र म्हणतात. अंतराय कर्माचे ५ उत्तर प्रकृति भेद स्यात् दान-लाभ-वीर्याणां परिभोगोपभोगयोः ॥ ४०॥ अन्तरायस्य वैचित्र्यादन्तरायोऽपि पंचधा । अर्थ- अंतराय कर्माचे ५ भेद आहेत. 2 दानांत राय- ज्या कर्माच्या उदयाने दान देण्याची इच्छा असून दान देण्यात अंतराय विघ्न उत्पन्न होते. त्यास दानांतराय कर्म म्हणतात र लाभान्त राय- ज्या कर्माच्या उदयाने जीवाला इष्ट वस्तुचा लाभ होत नाही त्यास लाभांतराय कर्म म्हणतात. ३ भोगान्त राय- ज्या कर्माच्या उदयाने जीवाला आहारादि भोग्य वस्तूचा लाभ होत नाही त्यास भोगांतराय कर्म म्हणतात. ४ उपभोगान्तराय- ज्या कर्माच्या उदयाने जी वाला वस्त्र-अलंकार आदि उपभोग वस्तूचा लाभ होत नाही त्यास उपभोगान्त राय कर्म म्हणतात. ५ वीर्यान्तराय- ज्या कर्माच्या उदयाने जीवाला कोणताही पुरुषार्थ करण्याचे सामर्थ्य-बल प्राप्त होत नाही त्यास वीर्यान्तराय कर्म म्हणतात. बन्ध योग्य प्रकृति १२० द्वे त्यक्त्वा मोहनीयस्य नाम्न: षड्विंशतिस्तथा ॥४१॥ सर्वेषां कर्मणां शेषा बंधप्रकृतयः स्मृतः । अबन्धा मिश्रसम्यक्त्वे बंध-संघातयोर्दश ॥४२॥ स्पर्श सप्त तथैका च गंधेऽष्टो रसवर्णयोः । अर्थ- दर्शन मोहनीयाच्या प्रकृतिपैकी सम्यग्मिथ्यात्व व सम्यक्त्व प्रकृति या दोन प्रकृति अबंध प्रकृति आहेत. नामकर्माच्या प्रकृतीपैकी Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy