SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 280
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४ कुब्जक - शरीराचा आकार कुबडा असतो. ५ वामन -- शरीराचा आकार बुटका असतो. ६ हुंडक - शरीराचा आकार कुरूप ओबड-धोबड असतो. पंचम अधिकार ६ संहनन - ज्या कर्माच्या उदयाने शरीराच्या हाडाचे परस्पर बंधन होते त्यास सहनन नामकर्म म्हणतात. याचे ६ भेद आहेत. १ वज्रर्षभनाराच संहनन - शरीराचे वेष्टन, हाडे, हाडातील सांधेखिळे वज्रमय असतात त्यास वज्र ऋषभ - नाराच संहनन म्हणतात. २ वज्रनाराच संहनन- शरीराची हाडे, सांधे खिळे वज्रमय असतात. परंतु वेष्टन वज्रमय नसते. त्यास वज्रनाराच संहनन म्हणतात. ३ नाराच संहनन -- शरीराच्या हाडांचे सांधे खिळयाने मजबूत असतात परंतु वज्रमय नसतात त्यास नाराच संहनन म्हणतात. ४ अर्धनाराच - शरीराच्या हाडांचे सांधे अर्धवट खिळे असतात त्यास अर्धनाराच संहनन म्हणतात. ९३ ५ कीलक- शरीराची हाडे परस्पर कीलित असतात पण त्यात खिळे नसतात त्यास कीलक संहनन म्हणतात. ६ असंप्राप्तास्पाटिका- शरीराची हाडे सांधे परस्पर नसानी बांधले असतात. कीलित नसतात त्यास असंप्राप्तासपाटिका संहनन म्हणतात. ८ स्पर्श - ज्या कर्माच्या उदयाने शरीर परमाणूमध्ये स्पर्श निर्माण होतो कर्कश - मृदु, लघु-गुरु, स्निग्ध-रुक्ष, शीत-उष्ण - रस होतो. १ मधुर २ आंबट ३ कडु ४ तिखट ५ तुरट. ज्या कर्माच्या उदयाने शरीर मरमाणूमध्ये रस निर्माण Jain Education International ५ वर्ण- ज्या कर्माच्या उदयाने शरीर परमाणूमध्ये वर्ण निर्माण होतो. १ पांढरा २ लाल ३ निळा ४ पिवळा ५ काळा For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy