________________
७४
तत्वार्थसार
आस्रवतत्त्वाचा उपसंहार
इतीहास्रवतत्त्वं यः श्रद्धत्तं वेत्त्युपेक्षते । शेषतस्त्वंः समं षड्भिः स हि निर्वाणभाग् भवेत् ॥ १०५ ॥
अर्थ - याप्रमाणे जो सम्यग्दृष्टीज्ञानी जीव अजीव आदि इतर सहा तत्त्वाबरोबर आस्रवतत्त्वाचे समीचीन स्वरूप जाणून प्रथम अशुभास्रवाचा त्याग करून तावत्काल शुभयोगाचा आश्रय घेतो व शुभयोगाच्या माध्यमातून देवदर्शनाच्या माध्यमातून आत्मदर्शन रूप शुद्धोपयोगात अविचल स्थिर होण्याचा अभ्यास करतो त्यालाच परंपरेने निर्वाण सुखाची प्राप्ति होते.
Jain Education International
चतुर्थ अधिकार समाप्त
-
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org