SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 227
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार २) दुःप्रमृष्ट निक्षेपाधिकरण-- जीव-जंतूचे रक्षण न करता वाईट रितीने पिंछीने परिमार्जन करून वस्तू ठेवणे. ३) सहसा निक्षेपाधिकरण-- सावधानता न ठेवता अविचारपूर्वक घाईने वस्तू ठेवणे. ४) अनाभोगनिक्षेपाधिकरण-- अयोग्य ठिकाणी वस्तू ठेवणे. निर्वर्तनाधिकरणाचे २ भेद१ मूलगुण निर्वतना- प्रमादपूर्वक मूलगुणात दोष लागणे. २ उत्तरगुण निर्वर्तना- प्रमादपूर्वक उत्तर गुणात दोष लागणे. याप्रमाणे जीवाधिकरण- अजीवाधिकरणाच्या निमित्ताने कर्माचे आस्रवात स्थिति अनुभागफलात तीव्र-मंदता होते. ज्ञानावरणाच्या आत्रवाची कारणे मात्सर्यान्तरायश्च प्रदोषो निन्हवस्तथा । आसादनो-पघातौ च ज्ञानस्योत्सूत्रचोदितौ ।। १३ ।। अनादरार्थश्रवणमालस्यं शास्त्रविक्रयः । बहुश्रुताभिमानेन तथा मिथ्योपदेशनं ॥ १४ ॥ अकालाधीति राचार्योपाध्याय प्रत्यनीकता। श्रद्धाभावोऽप्यनाभ्यासस्तथा तीर्थोपरोधनं ।। १५ ॥ बहुश्रुतावमानश्च ज्ञानाधीतेश्च शाठ्यता । इत्येते ज्ञानरोधस्य भवन्त्यास्त्रव हेतवः ।। १६ ।। अर्थ- ज्ञानी लोकाविषयी मत्सर भाव ठेवणे, दुसऱ्याच्या ज्ञानकार्यात अंतराय करणे, ज्ञानी माणसास दोष लावणे, आपणास जे माहीत आहे ते दुसन्यास न सांगणे, ज्ञानाची विराधना करणे, अडथळा करणे, शास्त्राच्या विपरीत उत्सूत्रवचन बोलणे, ज्ञानाचा अनादर करणे, Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy