SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 218
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तृतीय अधिकार उद्योत लक्षण आतपोऽपि प्रकाशः स्यादुष्णश्चादित्यकारणः । उद्योतश्चंद्ररत्नादि प्रकाशः परिकीर्तितः ॥ ७१ ॥ आतप अर्थ- सूर्याचा जो उष्ण प्रकाश त्याला आतप म्हणतात. चंद्राच्या किंवा रत्नादि मण्याचा, शीत प्रकाशाला उद्योत म्हणतात. आतप उद्योत हे पुद्गलाचे पर्याय आहेत भेद लक्षण उत्करश्चूर्णिका चूर्णः खण्डोऽणुचटनं तथा । प्रतरश्चेति षड् भेदा भेदस्योक्ता महर्षिभिः ।। ७२ ।। Jain Education International ३१ अर्थ - भेदाचे ६ भेद आहेत. ३ ) चूर्ण ४) खंड ५ ) अणुचटन ६ ) प्रतर १) लाकूड करवतीने कापताना जो बारीक भुसा पडतो त्यास उत्कर म्हणतात. १) उत्कर २) चूर्णिका २) उडीद - मूग यांची जी चुनी तिला चूर्णिका म्हणतात. ३) गहू - ज्वारी याचे बारीक पीठ त्याला चूर्ण म्हणतात. ४) घटाचे जे तुकडे होतात त्याला खंड-खापर म्हणतात. ५) तापलेल्या लोखंडावर घनाचे घाव मारताना जे अग्निचे कण निघतात त्यास अणुचटन म्हणतात. ६) मेघाचे जे पटल वाहतात त्यास प्रतर म्हणतात परमाणूंचा परस्पर बंध होण्याचे नियम विसद्दक्षा: सद्दक्षाः वा ये जघन्यगुणा न हि । प्रयान्ति स्निग्धरुक्षत्वाद् बंध ते परमाणवः ॥ ७३ ॥ संयुक्ता ये खलु स्वस्माद् द्वयाधिक गुणैगुणः । For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy