SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 212
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तृतीय अधिकार अर्थ- पुद्गलाचे दोन भेद आहेत. १) अणु २ ) स्कंध पुद्गलाच्या सर्वात लहान अविभागी द्रव्याला परमाणु म्हणतात. परमाणुचे ही दोन भेद आहेत १) कारण परमाणु २) कार्य परमाणु. परमाणु संघातरुपाने स्कंध होण्यास योग्य असतो त्यास कारण परमाणु म्हणतात. १ ) जो टीप पुद्गलाचे भेद अणु-स्कन्ध विभेदेन द्विविधाः खलु पुद्गलाः । स्कंधो देश : प्रदेशश्च स्कंधस्तु त्रिविधो भवेत् ॥५६॥ २ ) जो परमाणु स्कंधातून भेदरूपाने विभक्त होऊन परमाणुरुप होतो त्यास कार्य परमाणु म्हणतात. स्कंधाचे ३ भेद आहेत. १) स्कंध २ ) देश ३ ) प्रदेश Jain Education International १ स्कंध भेद वर्णन अनन्त परमाणूनां संघात स्कंध इष्यते । देशस्तस्याधमर्द्धार्द्ध प्रदेशः परिकीर्तितः ।। ५७ ।। अर्थ - अनंतपरमाणूंच्या संघाताला स्कंध म्हणतात. स्कंधाच्या अर्धभागाला देश म्हणतात. त्याच्या अर्ध भागाला प्रदेश म्हणतात. २५ स्कंध व अणूची उत्पत्ती भेदात् तथा च संघातात् तथा तदुभयादपि । उत्पद्यन्ते खलु स्कंधा भेदादेवाणवः पुनः ।। ५८ ।। स्कंध सयल समत्थं तस्स य अद्धं भांति देसोत्ति । अद्धद्धं च पदेसो अविभागी वेव परमाणू ।। गो. जी. For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy