________________
तृतीय अधिकार
परत्व अपरत्व
ज्योतिर्गतिपरिच्छिन्नो मनुष्यक्षेत्रवर्त्यसौ । यतो न बहिस्तस्माज्ज्योतिषां गतिरिष्यते ।। ४८ ।।
अर्थ- सूर्य-चंद्र-नक्षत्र यांच्या गतिवरून दिवस-रात्र-घटका मुहर्त इत्यादि व्यवहारकालाचा बोध होतो या ज्योतिष्क विमानांचे गमन फक्त मनुष्य लोकात अडीच द्वीपातच होते. अडीच द्वीपाच्या बाहेरील सर्व ज्योतिष्क विमाने स्थिर असतात गतिमान नसतात.
या ज्योतिष्क विमानांच्या गतिवरुन दिवस - रात्र इत्यादि कालमानावरुन हा वयाने लहान हा वयाने मोठा, ही वस्तू नवी ही वस्तु जुनी असा बोध होतो म्हणून परत्व-अपरत्व हा काल द्रव्याचा उपकार म्हटला जातो.
व्यवहार कालाचे भेद भतश्च वर्तमानश्च भविष्यनिति च विधा। परस्परव्यपेक्षत्वाद् व्यपदेशो हानेकधा ॥ ५० ॥ यथानुसारत: पंक्ति र्बहूनामिह शाखिनां । क्रमेण कस्यचित् पुंस एकैकानोकहं प्रति ॥ ५१ ॥ संप्राप्तः प्राप्नुवन् प्राप्स्यन व्यपदेश: प्रजायते । द्रव्याणामपि कालाणूंस्तथानुसरतामिमान । ५२ ॥ पर्यायं चानुभवतां वर्तनाया यथाक्रमं । भूतादिव्यवहारस्य गुरुभि: सिद्धिरिष्यते ।। ५३ ।। भूतादिव्यपदेशोऽसौ मुख्यो गौणोह्यनेहसि । व्यवहारिककालोऽपि मुख्यतामादधात्यौ ।। ५४ ।।
अर्थ- दिवस मास वर्ष इत्यादि व्यवहारकालाच्या अपेक्षेने कालाचे तीन भेद व्यवहार भाषेत केले जातात. १) भूतकाल
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org