SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 185
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार अधिकार २ रा कर्माच्या अभावात ) ७ सूक्ष्मत्व ( नाम कर्माच्या अभावात ) ८ अगुरुलघुत्व ( गोत्र कर्माच्या अभावात) या अपेक्षेने जीव ८ प्रकारचा आहे. १४० ९) १ जीव, २ अजीव, ३आस्रव ४ बंध, ५ संवर, ६ निर्जरा, ७ मोक्ष, ८ पुण्य, ९ पाप या नव पदार्थाच्या अपेक्षेने जीव ९ प्रकारचा आहे. अथवा पांचस्थावर जीव, ४ त्रसजीव, (द्वींद्रिय-त्रींद्रिय चतुरिन्द्रिय पंचेंद्रिय) याप्रमाणे जीव ९ प्रकारचा आहे. १०) १ ४ उत्तमशौच, उत्तमक्षमा, २ उत्तममार्दव, ३ उत्तमआर्जव, ५ उत्तम सत्य, ६ उत्तम संयम, ७ उत्तम तप, ९ उत्तम आकिंचन्य, १० उत्तम ब्रह्मचर्य ८ उत्तम त्याग, या अपेक्षेने जीव १० प्रकारचा आहे. ( अथवा ) - ५ पांच स्थावर, ३ विकलत्रय ( द्वीद्रिय-त्रींद्रियचतुरिंद्रिय) २ पंचेंद्रिय ( संज्ञी - असंज्ञी ) या अपेक्षेने जीवाचे १० प्रकार आहेत. याप्रमाणे गोम्मटसार आदि आगम ग्रंथातून जीवसमासाचे ११-१२-१३-१४ भेद सांगितले आहेत. ( १४ जीवसमास ) - एकेंद्रियाचे २ भेद सूक्ष्मबादर, ३ विकलत्रय, पंचेंद्रियाचे २ भेद संज्ञी - असंज्ञी या ७ प्रकारच्या जीवाचे पर्याप्तअपर्याप्त या अपेक्षेने १४ जीवसमासभेद आहेत. ( १९ जीवसमास ) एकेंद्रियाचे ७ भेद ( पृथ्वी - अप-तेज- वायुप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पति, अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पति, साधारणवनस्पति) यांचे सूक्ष्म - बादर अपेक्षेने (७ २ = १४ भेद ) विकलत्रय ३ भेद - पंचेंद्रिय २ भेद ( संज्ञी - असंज्ञी ) या १९ जीवसमासभेदाचे पर्याप्त निर्वृत्यपर्याप्तक अपर्याप्तक या अपेक्षेने १९४३ = ५७ जीवसमासभेद आहेत. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy