________________
१२६
तरवार्थसार अधिकार २ रा
५ नारी- नरकान्ता- ५६ हजार नद्या परिवार ६ सुवर्णकूला- रूप्यकूला- २८ हजार नद्या परिवार ७ रक्ता- रक्तोदा- १४ हजार नद्या परिवार
क्षेत्र व पर्वताचा विस्तार . दशोन द्विशतीभक्तो जंबूद्वीपस्य विस्तरः । विस्तारो भरतस्यासौ दक्षिणोत्तरतः स्मृतः ॥२०६॥ द्विगुणद्विगुणा वर्षधर-वर्षास्ततो मताः ।
आविदेहात् ततस्तु स्यु रुत्तरा दक्षिणैः समाः ॥२०७।। अर्थ- जंबूद्वीपाचा विस्तार (व्यास) १ लाख योजन आहे. ( २००० कोस = १ योजन ) त्याचे १९० भाग केले असता .. भाग विस्तार (५२६ ) योजन भरत क्षेत्राचा विस्तार आहे. पुढे विदेह क्षेत्रापयत पर्वत व क्षेत्र यांचा दक्षिणोत्तर विस्तार दुप्पट दुप्पट होत जातो. विदेहक्षेत्राच्या पलीकडील उत्तरेकडील पर्वत व क्षेत्र यांचा विस्तार निम्पट निम्पट होत जातो. १ भरतक्षेत्र ५२६ ६ योजन १ - हिमवन् पर्वत १०५२१२ योजन २ हैमवत क्षेत्र २१०५,योजन२ महाहिमवन् पर्वत ४२१०१० ३ हरिक्षेत्र ८४२१.१ योजन ३ निषधपर्वत १६८४२-१२ योजन. ४ विदेहक्षेत्र ३३६८४ . योजन ५ रम्यकक्षेत्र ८४२१-१६ यो ४ नीलपर्वत १६८४२-३२. योजन ६ हैरण्यवतक्षेत्र २१०५ १५. यो. ५ रुक्मिपर्वत ४२१०१९ योजन ७ ऐरावतक्षेत्र ५२६ कई यो ६ शिखरिन्पर्वत १०५२ १२ योजन
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org