SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 160
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्त्वार्थसार अधिकार २ रा अर्थ - सातव्या नरकातून निघालेला जीव मनुष्य गतीत उत्पन्न होत नाही. नियमाने तिर्यंच होतो. व पुनः नियमाने तेथून मरून सातव्या नरकातच जातो. सहाना नरकातून निघालेला जीव मनुष्य तिर्यंच होऊ शकतो. पण व्रत संयम धारण करीत नाही. पाचव्या नरकातून निघालेला जीव व्रत-संयम धारण करू शकतो. परंतु मोक्षाला जात नाही. चवथ्या नरकातून निघालेला जीव मोक्षाला जाऊ शकतो. पण पुण्यवान तीर्थंकरपणा प्राप्त करू शकत नाही. तिसऱ्या दुसऱ्या व पहिल्या नरकातून निघालेला जीव तीर्थंकर होऊ शकतो. पण बलदेव नारायण- प्रतिनारायण चक्रवर्ती होऊ शकत नाही. कोणता जीव कोठे जातो S सर्वे पर्याप्तका जीवाः सूक्ष्मकायाश्च तैजसाः । वायवोऽसंज्ञिनश्चैषां न तिर्यग्भ्यो विनिर्गमः ॥ १५३ ॥ त्रयाणां खलु कायानां विकलानामसंज्ञिनां । मानवानां तिरश्चां वाऽविरुद्धः संक्रमोमिथः ॥ १५४ ॥ नारकाणां सुराणां च विरुद्धः संक्रमो मिथः । नारको न हि देवः स्यान्न देवो नारको भवेत् ॥ १५५ ॥ भूम्याः स्थूल पर्याप्ताः प्रत्येकांगवनस्पतिः । तिर्यङ मानुषदेवानां जन्मेषां परिकीर्तितं ।। १५६ ॥ सर्वेऽपि तैजसा जीवाः सर्वे चानिलकायिकाः । मनुजेषु न जायन्ते ध्रुवं जन्मन्यनन्तरे ।। १५७ ।। पूर्णासंज्ञितिरश्चामविरुद्धं जन्म जातुचित् । नारकामरतिर्यक्षु नृषु वा न तु सर्वतः ।। १५८ ॥ संख्यातीतायुषां मर्त्य तिरश्चां तेभ्य एव तु । संख्यातवर्षजीविभ्यः संज्ञिभ्यो जन्म संस्मृतं ।। १५९ ॥ संख्यातीतायुषा नूनं देवेष्वेवास्ति संक्रमः । निसर्गेण भवेत् तेषां यतो मंदकषायतः ॥ १६० ॥ शलाकापुरुषा नैव सन्त्यनन्तर जन्मनि । तिर्यञ्चो मानुषारचैव भाज्याः सिद्धगती तु ते ॥ १६१ ॥ Jain Education International For Private & Personal Use Only ११५ www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy