SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 157
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ११२ तत्त्वार्थसार अधिकार २ रा १ कोस, मध्यम भोगभूमीतील जीवांची २ कोस, उत्कृष्ट भोगभूमीतील जीवांची शरीराची उंची ३ कोस असते. __ भवनत्रिक देवांची उंची ज्योतिष्काणी स्मृतः सप्तसुराणां पंचविशतिः । शेष भावन भौमानां कोदंडानि दशोन्नतिः ।। १३९ ।। अर्थ- ज्योतिष्क देवांची उंची ७ धनुष्य, भवनवासी असुरकुमार देवांची उंची २५ धनुष्य, बाकीचे भवनवासी व व्यंतर देवांची उंची १० धनुष्य असते. वैमानिक देवांची उंची द्वयोः सप्तद्वयोः षट्च हस्ताः पंच चतुर्वतः। ततश्चतुषु चत्वारः सार्धाश्चातो द्वयोस्त्रयः ।। १४० ।। द्वयोस्त्रयश्च कल्पेषु समुत्सेधः सुधाशिनां । अधोवेयकेषु स्यात् सार्ध हस्तद्वयं तथा ।। १४१ ।। हस्तद्वितयमुत्सेधो मध्यप्रैवेयकेषु तु । अंत्यप्रैवेकेषु स्यात् हस्तोऽप्यर्धसमुन्नतिः ।। एकहस्तसमुत्सेधो विजयादिषु पंचसु ।। १४२ ।। अर्थ- १-२ सौधर्म-ऐशान देवांची उंची ७ हात. ३-४ सानत्कुमार-माहेंद्र देवांची उंची ६ हात ५ ते ८ ब्रह्म-ब्रह्मोत्तर-लांतव कापिष्ट देवांची उंची ५ हात ९ ते १२ शुक्र- महाशुक्र- शतार सहस्रार देवांची उंची ४ हात १३ ते १४ आनत-प्राणत देवांची उंची ३॥ हात १५ ते १६ आरण-अच्युत देवांची उंची ३ हात अधोग्रैवेयक तीन विमानांतील देवांची ऊंची २॥ हात मध्यम ग्रैवेयक तीन विमानातील देवांची उंची २ हात अंतिम ग्रैवेयक तीन विमानवासी व ९ अनुदिश देवांची उंची १॥ हात पांच पंचोत्तर विमानवासी देवांची उंची १ हात प्रमाण असते. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy