SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 124
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार अधिकार २ रा ७९ चतुरिंद्रिय जीव मधुपः कीटको दंशमशको मक्षिकास्तथा । वरटो शलभाद्याश्च भवान्ति चतुरिद्रियाः ।। ५५ ।। अर्थ- भ्रमर, किडे, डास, मच्छर, माशी, वरटी (गांधीलमाशी) शलभ ( टोळ ) इत्यादिक जीव चतुरिंद्रिय आहेत. पंचेंद्रिय पंचेंद्रियाश्च माः स्युरिकास्त्रिदिवौकसः । तियंञ्चोऽप्युरगा भोगिपरि सर्पचतुष्पदाः ॥ ५६ ।। अर्थ- मनुष्य-नारकी, देव, तिर्यंच, सर्प, उरग, चारपायाने चालणारे पशु-पक्षी हे सर्व पचेंद्रिय जीव आहेत. एकेंद्रियजीवांचे आकार मसूराम्बुपृषत्सूचीकलापध्वजसन्निभाः । धराप्तेजो मरूत्काया नानाकारास्तरुत्रसाः ।। ५७ ।। अर्थ- पृथ्वी काय जीवाचा आकार मसूराप्रमाणे गोल आहे. जलकायिक जीवाचा आकार जलबिंदु प्रमाणे आहे. अग्निकायिक जीवाचा आकार अनेक सुईच्या टोकाच्या समुदायासारखा आहे. वायुकायिक जीवाचा आकार ध्वजाप्रमाणे आहे. वनस्पति व द्वींद्रियादि त्रसजीव यांचे नानाप्रकारचे आकार आहेत. पृथ्वीचे प्रकार मृत्तिका वालुका चैव शर्करा चोपलः शिला । लवणोऽप्ययस्तथा तानं त्रपुः सीसकमेणच ॥५८ ।। रौप्यं सुवर्णं वज्रं च हरितालं च हिंगुलं ।। मनः शिला तथा तुत्थमञ्जनं सप्रवालकं ॥ ५९ ।। किरोलकाभ्रके चैव मणिभेदाश्च बादराः। गोमेदो रुचकांकश्च स्फटिको लोहितप्रभः ।। ६० ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy