SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 107
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार अधिकार २ रा __ श्रावकाचे आठ मुलगुण आहेत. बारा उत्तरगुण आहेत. ५ अणुव्रत ३ गुणवत ४ शिक्षाक्त त्याच प्रमाणे श्रावकाच्या ११ प्रतिमास्थाने सांगितली आहेत. १ दर्शन प्रतिमा- पंचवीस अतिचार दोषरहित सम्यग्दर्शन धारण करणे. २ व्रतप्रतिमा- श्रावकाची १२ व्रते निरति चार नियमपूर्वक पाळणे. ३ सामायिकप्रतिमा- त्रिकाल नियमाने सामायिक करणे. ४ प्रोषधप्रतिमा- अष्टमी चतुर्दशीस प्रोषध सहित उपवास करणे. ५ सचित्त त्याग- सचित्त कच्चा भाजीपाला-फळे वगैरे न खाणे. ६ रात्रि भोजन त्याग- रात्रि भोजनाचा नियमपूर्वक त्याग करणे. ७ ब्रह्मचर्यप्रतिमा- सर्व स्त्री मात्राशी मैथुनसेवनचा त्याग करणे. ८ आरंभ त्याग- सर्व पापारंभ क्रियेचा त्याग करणे. ९ परिग्रह त्याग- धन-धान्य-घर-दार-जमीन यांचे स्वामित्वाचा त्याग करणे. १० अनुमति त्याग- पापारंभ क्रियेस अनुमति न देणे ११ उद्दिष्ट त्याग-- उद्दिष्ट आहार आदिका वा त्याग करणे. याचे दोन भेद आहेत. १ क्षुल्लक २ ऐल्लक १ क्षुल्लक- लंगोटी व भगवे अर्धे अंगवस्त्र धारण करणे. २ ऐल्लक- फक्त लंगोटी धारण करणे. १ ते ६ प्रतिमाधारी जघन्य श्रावक म्हटला जातो. ७ ते १० प्रतिमाधारी मध्यम श्रावक म्हटला जातो. ११ वा प्रतिमाधारी उत्कृष्ट श्रावक म्हटला जातो. ६ प्रमत्त संयत प्रमत्तसंयतो हि स्यात् प्रत्याख्यान निरोधिनां । उदयक्षयतः प्राप्तसंयद्धिः प्रमादवान् ॥ २३ ।। अर्थ- प्रत्याख्यानावरण कर्माच्या उदयक्षयरूप क्षयोपशमाने पंचपापापासून सकल विरतिरूप महावत-संयम धारण करतो परंतु Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy