________________
सप्टेम्बर - २०१८
१७५
पशूआंचा दुख दाखुनि रथ फेरवीला, नव भवांचा नारीनेह तवां टाकवीला. ३ आइकला दाडला वो हीयां भीतरि पैसला, पाहला तवां माझा स्वामी डोल्यां मधे बैसला; हेज भरि नींजूली (?) मीसे जवरि आला, सुपनांतरि मिलला मालैं परमोद झाला. ४ भुजा वरि भुजा दिली आलीगन केला, जवां जागुनि ऊठली तवां प्रभु गेला; ऐसा वो हठीला माझा दादू ती झाला, कुनांचे पुढे वो सांगू अपराध माला. ५ ज्यादवांजी(ची) जान घेऊति आला नेम नेवर्या, करी वो वरहाइ आइका सुसरा जेठ देवर्या; आतां अइथे बोलले वो बांधव गोविंदा, बहु चांगलै अनखै बोलले गोपी यांचा वृंदा. ६ इतकी वो विग्यप्ती स्वामी अमची तुमी आइका, कास्यानां टाकून दिली राजूलबाइका; उग्रसेन राजेंची ल्योंकी मिरगानयनी, चांगली वो नेवरी यांची देहं चंपावंनी. ७ सीहालकी दंतपंती दाडिमांची कुली, कंबुकंठी आंगुली री वो मूंगाची फली; चंद्राची चंद्रिका हुंती तोंडा रुची बरी, गजवरगति जेसी अमरची कुमरी. ८ सांगेतले नेमजीचो मुगतीचा मरमो, दाखवीले दया दम दानचा वो धरमो; कात्चीवो नेवरीवो कात्चा वो ने हो, कात्चे वो धन गेहु कात्चा वो देहो. ९