________________
१३६]
मराठी
रथोद्धता दोन सागर गमी स्थिति ऐसी | जन्म पाउनि पुढे शुभवंशी ।। घेउनी मग दिगंबर दीक्षा | सिद्धदेव हृदयी शुभ शिक्षा ॥१३४||
उपद्र० पाऊनिया केवलबोधदीवा । संबोधिले भत्र्यजनासि जीवा !! त्यानंतरे साधुनि सिद्धवासा । सुखे बसे मोक्षपदी सुवासा ॥१३५॥ देवेन्द्रकीर्ति गुरु पुण्यरासी । जैनादि हो सागर शिष्य त्यासी ॥ ऐसी कथा हे परिपूर्ण सांगे । श्रोत्या सि द्या चित्त म्हणोनि मागे ।।१३६॥
॥ इति ।।