SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 95
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २० (७०६) थोकडिं-थोडीशी, लहानशी. संस्कृत 'स्तोक' पासून हा शब्द झाला व मग वर्णव्यत्यासाने थोडकी होऊन थोडी अशा रूपाने हाच शब्द आजच्या मराठीत वावरत आहे. (७०९) उरैल-बाकी राहील. पंचतत्वें पंचतत्वांत मिसळल्यावर में शिल्लक उरेल. (७११) शून्यगर्भु-ज्याच्या आंत कांहीं नाहीं असा. (७१२) तुसे-तुज ऐसे, तुजसे. (७१४) मन पवन-वान्यासारखें चंचल असणारें मन. तुकारामानेही हा शब्द 'जेथ पांगुळले मन पवन' येथे असाचा असाच वापरला आहे. शूनी-शून्यी. उच्चारदोषामुळे लेखनदोष. 'न्य' चा उच्चार 'न' सारखा बहुधा ऐकू येतो. आथि-'अस्ति' चे रूप आहे. हे प्रश्नार्थक वाक्य समजले पाहिजे. (७१६) फुडें-स्फुटपणानें, स्पष्टपणानें. (७१७) राणीवीं-रहाणीवीं, अस्तित्वांत. रहाणे या पासून रहाणीव होऊन राणीव शब्द होतो. (७२१) निराळंभ-निराधार, निरालंबन शृति-श्रुति. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.035284
Book TitleMarathi - Tattvasara
Original Sutra AuthorN/A
AuthorChangdev Vateshwar
PublisherPrachya Granth Sangrahalay
Publication Year1936
Total Pages112
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Other
File Size7 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy