SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 94
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ (६९५) नीरोपद्रवस्थानी रहण-निरुपद्रवस्थानी राहणे. (६९७) आरिख–संस्कृत 'आर्ष' पासून आर्ख, आरिख असे झाले आहे. जुनें व ह्मणूनच सोन्या सारखे असलेले सत्य. (६९८) यता-इयत्तेने, मर्यादेने. कल्पना अशी आहे की सर्वांचा काळ मर्यादित आहे. माणसें मेल्यावर देव होतील, देवांचे आयुष्य संपल्यावर इंद्रादि देव ब्रह्मरूप होतील, ब्रह्मा आपल्या मर्यादेचे शेवटों विष्णुमूर्तीत लीन होईल. (६९९) व्यरवस्ते--व्यवस्ते ऐवजी ही अक्षरे लिहिली गेली असावीत. 'व्य' नंतर 'स्ते' चा सकार भाग जो रकारा सारखा असतो तो काढला गेला. पण लगेच चूक लक्षात आल्याने व लिहिला पण मागील रकार खोडावयाचा राहिला. ओं ९ तील महिमाग्ने वरील टीप पहा. व्यवस्ते हा शब्द पुढेहि ७१५ व्या ओंवींत आला आहे. संस्कृत 'व्यवसित' यांतील धातूचे हे रूप आहे. लीन होई, शेवटी होई. (७००) सूरदेहस्थिति--सुरदेहस्थिति. (७०१) अंतःष्करण-अंतःकरण. जुन्या जिव्हामूलीय उच्चारामुळे लेखकप्रमाद, (७०२) होए होई, होय. (७०४) कडवसा लेप, बंध. (७०५) अविलिल–अशुद्ध. संस्कृत 'आविल' पासून झाला असावा. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.035284
Book TitleMarathi - Tattvasara
Original Sutra AuthorN/A
AuthorChangdev Vateshwar
PublisherPrachya Granth Sangrahalay
Publication Year1936
Total Pages112
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Other
File Size7 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy