________________
६५
[ लाट चे मराठी याद झालीच आहे त्या प्रमाणे साल मजकूरी माजी कमावासदारा कंड हिसबा मुळे न पासून तीन साले दरसाल चार हजार प्रमाणे निघाला तर केशवराव विठ्ठल यांनी सरकारांत एकूण बारा हजार रुपये व बाकी राहिला गावे येणें प्र॥ ऐवज तरी पुढे दुसालांत सरकारांत द्यावा जमीदार मक्ते यास तीसालाचा घेऊन सनद सदरहु प्रमाणे.
सदरहु प्रमाणे दोन कलमे करार करून मामलतीचे मक्ते याची सनद द्यावी. छ ५ सवाल उर्फ माघ मास सन सवैन मु।। पुणे सनद लिहीणे
No. 68. This paper incorporates instructions to Keshav Vithal the newly appointed Kamavisdar of Bansda regarding the Collection of arrears of Governments Amal & to the extent of Rs. 35000. Besides, it denotes that Mahal Bishanpur has not been restored to Bansda as yet. One fourth of the dues is allocated to that Mahal.
No. 59
है. नं. ११३ हु. रोजकीर्दीचा उतारा राजमंडल
रोजकीर्द स्वारी राजश्री पन्त प्रधान सु॥ सवैन मया व अलफ माहे सवाल तारीख १२ रोज माघ शु॥ चतुर्दशी मृगवासरे शके १६६१ विरोधी नाम संवत्सरे मु।। के।। पुणे
संस्थान वासदे नी॥ उदेसिंग राऊल येथील सरकारची मामलत आपाजी हरी यांचा. कडे होतीते दूर करुन साल मजकूरी तुम्हांस मामलत सांगोन ऐवजाचा करार येणे प्रे। रुपये
७५०० संस्थान मजकूरचा पेशजी पासून दर साल ऐवज
घयावयाचा करार आहे ते रूपये ४००० संस्थाना कडे मगील बाकीचा ऐवज येणे आहे त्या प्रे।
दरसाल एक हजार रु. घयावे असा तीगस्ता करार जाहला होता तो दूर करुन साल मजकुरी पासोन दरसाल ग्पार हजार रुपये
११५०० एकूण अकरा हजार पांचशे रु. साल मजकूरा पासून ऐवज घयावयाचा ठराऊन यांस हप्त्येवंदी.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com