________________
[ लाट चे मराठी
This amount (13600-is to realised from Appaji Hari and Trya. mbak Ballal jointly. It is inclussive of Rs.5000 -pertaining to annual instalments de realised during the years 1169-70.
16543-12-0 The net balance to be recovered from the State. 13708-8-0 Recoverable from the Kamavisdar Kesho Vithal.
- - - - - 30264-4.0
__No. 57
Arba 1166
राजश्री पंत प्रधान स्वामीचे सेवेसी
चिंतो त्र्यंबक कृतानेक नमस्कार विनंती विशेष येथील कुशल पौष शुक्ल . शके १६७७ कृत आज्ञा पत्र प्रमाणे राजश्री रामाजी बापू माजी कमावीसदार संवस्थान वासदा गुदस्त सालाची मत्क्याची हिशेब दिले त्या प्रमाणे गुदस्न मागील बाकीचा आकार २२५०० रुपये चार साला हत्या मध्ये साल मजकूरचे हत्याचा भरणा जाहला नजरचा वाकी आकार २१००१ वसूल जाहला नाही सबब पुसले रामाजी सांगितला संस्थानीकाचा अर्थ नाही अन्नवस्त्राचा घोर संकट यांजकडे संस्थान आहे यात जीव नाही सबब रावल उदेसिंग यानी कैलासवासी पितृश्री गुलाबसिंह सन खमसेनात दमाजी गाइकवाडा पासून ६००० नउ हजार रुपये कर्ज घेतले होते यास व्याज दर महा दर शेकडा दीड रुपीया करार केला मुदतीचे व्याज व मुहल हिशेब करुन १३८२३ रुपये बाबत त्या कर्जात विसनपुर परगणा गाहाण दिले होते परगणा मजकुरचा आकार होउन ठरला वसुलीचा खर्च वजा करुन दर सालीना ४६०७॥०॥ वजा देने व परगणा मजकूर सन अर्बा खमसेनात सुटनार होते सन सलासात गुलाबसिंग वीन रायभान मृत्यु पावला उदेसिंग व जोरावरसिंग मधील संस्थाना बाबत कजीया लागला स्वामीश्री संस्थानचे राज जत्प करावयास राजश्री रामाजी बापू यास पाठविले संस्थान दोन वर्ष जत्प राहिला यानी संस्थानीक राबल उदसिंग श्रापलास परगणा गाइकवाडा पासून माघारा पावला नांहीं उदेसिंग पासी अर्थ नाही ते स्वामीचे सेवेसी येणार आहे हे विनंती माघ शुक्ल ५ शके १६७७
No.67 Chinto Traymbak submits a report relating to the Collection of dues from Bansda State on the 5th day of Magh 1877 saka (1166Arba.) He narrates in his said report all the circumstances in respect of non-realisation of Government's dues from Uday Singh the Raja of Bensda. Ciroumstances narrated by him are summed up as follows:
The account handed over by the late Kamavisdar shows the recovery of only one instalment out of the whole amount of Rs.26,600
Not a single pie has been realised out of the Najarana amount of Rs. 21001.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com