SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 26
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ऐतिहासिक लेख ठेवावें तरी उगीच एकादा कमाविमदारास धरून नेऊन ईजत घेतील, याकरिता आम्ही आपले कमाविसदार बोलावून आणले. त्याचे कमाविसदार येऊन आपला अमल करतील, येविसी स्वामीनीही त्यांस आज्ञा करून कमाविमहार पाठविते करावे, कळावे. याकरितां लिहिले आहे, यद्यपि त्याचे कमाविसदार तोवरी आमच्या कमाविसदारानी राहावं, तरी महिना दोन महिने बसावें, आणी पुढे त्याचे महिने कांही ते देणार नाही आह्मास देणे पडतील व्यर्थ. आह्मी सिबंदी कशास वाढवली याकरीतां कमाविसदार उठवून आणिले आपणांस कळावे, याकरितां लिहिले, राजेश्री कृष्णाराव याजकडील कमाविसदार कोहनेस आला आहे त्यानी आमास काहीं पत्र पाठविले नाही, परंतु स्वामीच्या पत्रावरून आह्मी आपले कमाविसदार उठवून आणिले, बहु काय लिहिणे लोभ केला पाहिजे हे विनंति. अर्वा सन ११३७ इस्वी सन ११३६-३७ Vasudeo Joshi in his another letter to the Peshwa writes: Some tiines ago I was ordered to hand over the charge of Jawar, Rimnagar, l'eth and Bansda's Anal to Krishna Rao Maliadeo. Nither he nor any one on his behalf has turned up to relieve him as yet. Ever since the receipt of the order quoted above I am anxiously awaiting for his arrival. In anticipation of his arrival I have withdrawn iny Kamaviscars from the aforesaid states and Purganas. I do not understand as to what I am to do. II am to keep my men there. I will have to incur unnecessery expenses. It is prayed that Krishna Rao Mahadeo be ordered to take charge of his office. No. 8 ११३९ स्वारी राजश्री पंत प्रधान मुहुर सन तीसा सलासीन मया व अलफ तारीख १५ मोहरम. x x x कमाविसदार संस्थान वासदे प्रांत वसई येथील राजा रायभान राऊल मृत्यु पावला, त्याचा पुत्र गुलाबसिंग सरकारची नजर ११००१ अकरा हजार एक रुपये द्यावयाचे करार करून दिले असे, तरी सदर अकरा हजार एक रुपये याजपासून घेऊन सरकारांन पावते करण, आणी संस्थान मजकूर चा कारभार मशारनिल्हेचे हवाली करणे. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat www.umaragyanbhandar.com
SR No.034931
Book TitleMarathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Original Sutra AuthorN/A
AuthorVidyanand Swami Srivastava
PublisherAietihasik Gaurava Granthmala
Publication Year1936
Total Pages148
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size13 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy