________________
[ लाटचे मराठी आज्ञा केली की, राजश्री कृष्णराव महादेव यांस जवार, रामनगर, पेठ, वासदे, येथील मामला व सात माहाल खेरीज जकाती धंदा सांगितला. त्यास तुमचे कारकीर्दीस साल गुदस्ता आकार झाला त्याप्रमाणे मशारनिल्हे हवाली केला, त्यास साल मजकूरी तुह्माकडे वसूल झाला असेल तो, व साल मजकूरी, या मामलियात कोणी जास्त चढ कबूल केला असेल तर लिहून पाठविणे हाणून लिहिले, येसियासी जास्त चढ झाला त्याची यादी दुसरी लिहून पाठविली आहे, त्यावरून कळुन येईल साल मजकूरचा वसूल तरी कमाविसदार आणून झाला, तो हिसेब लिहून मागाहून पाठवून देतो. कळले पाहिजे हे विनंति.
९ साबान अर्बा २८ दिसम्बर सन ११ शुक्ल पौष कृष्ण शक
विक्रम
११३४ १७३३ १६५५ १७९०
Vasudeo Joshi an Officer of the Peshwa in charge of the Amal of Ramnagar, Jawar, Peih & Bansua writts to the Peshwa: I am in receipt of the order, asking me to landover the charge of the Mamlat of Jawar, Ramnagar, Peth an i Bansda to Krishan Rao Mahadeo, who has been given the Mamlat of aforesaid states and seven Mahais. Besides I am asked to submit the account of realization etc. I am to submit that, account is already submitted and if there be any, for the current year that will be submitted after the arrival of the Kamarisdars of Krisboa Rao Mahadeo.
No.
११३७
पेशवा बाजीराव कोकण म्वारी सु॥
श्री
पु॥ श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामीचे शेवेसी विनंती उपरी पूर्वी वामीनी पत्र पाठविले की, राजश्री कृष्णराव यास सात महाल व कांहीं मामलत सांगितला आहे, हे आपला अमल करतील ह्मणून त्यावरुन आम्हीं जवार, रामनगर, पेठ, वासदे येथे आमाकडील कमाविसदार जकाती वडील मुलखात होते त्यास आम्ही आज तारीख वाट पाहिली की, त्याजकडील कमाविसदार येऊन आपला अमल करतील त्यास अद्याप त्याचे कमाविसदार येऊन अमल करीत नाही, त्याचे कमाविसदार येऊन दाखल होत तोवरी आम्ही कमाविसदार
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat
www.umaragyanbhandar.com