________________
ऐतिहासिक लेख]
११८
No. 113 This order of the Peshwa of 4th. Moharram 1192 Arba informs Chintaman Hari the Sar-Suba of Gujarat that Nilo Gopal has been appointed Kamavisdar to realise the Chauthai Amal from Bansda and that he has been instructed to pay to the Subba Rs 6700,- deducting Rs. 800 - for the estalishment out of the total amount of Rs 7600/
No. 114
Arba 1192 हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३
राजमंडळ. स्वारी राजश्री पंत प्रधान सु।। इसने तीसेन मया व अलफ छ १२ सवाल दफाते पत्र
न्याहारसिंग राजे संस्थान वासदे याचे नांवे सनदकी संस्थान मजकूरचे येथील चौथाईच अमलाची कमावीस साल मजकूरापासून निमे गोपाळ याजकडे सांगितली असे चौथाईचे अमलाच ऐवज सालाबाद प्रमाणे म।। निले कडे देऊन कबजा घेत जाणे म्हणोन सनद १
श्री. मु. रसानगी मामलत संबंधे करारी याद.
No. 114. This paper informs Naharsingh Raja of Bansda of the arrangment effected in the extracts no 113.
No. 115
Arba 1192 हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३ राजमंडळ
म्वारी राजश्री पन्त प्रधान सु।। इसने तीसेन मया व अलफ छ १२ सवाल दफाते पत्रे.
संस्थान वासदे प्रां।। गुजराथ वीरसिंग यांजकडे चालत होते त्यास ते मृत्यु पावले त्याचे पोटी पुत्र संतान नाहीं याजकरितां याचे सापत्न भाऊ तुम्ही सबब तुमचे नांवे संस्थान करार करून द्यावे म्हणोन तुम्हा कडील जगू लाला यानी विनंती केली त्याजवरून तुम्ही त्याचे सापत्न भाऊ यास्तव तुमचे नांवे सम्थान मजकूर करार करून देऊन नजरेचा वगैरे ऐवज घयावयाचा करार केला आहे त्याप्रमाणे ऐवज भरणा सरकारांत करुन संस्थानचा बंदोबस्त राखोन सरकारांत रूजू राहोन एकनिष्टपणे वर्तणुक करीत जाणे म्हणोन न्याहारसिंग राजे यांचे नांवे सनद १
रा. गोविंदराम आपटे कारकून नी।। दत्पर
No. 115. This paper is an order of the Peshwa recognising the succession of Naharsingh the step brother of Virsingh on the death of the later without any issue,
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com