________________
११७
[लाट चे मराठी किता जमा
रुपये ६७०० संस्थान वासदे नी।। नारसिंग राजे येथील चौथाईचा अमल सरकारचा आहे त्याची
कमावीस नीमे गोपाल यांजकडे साल मजकूरापासून सरकारांतून सांगितली त्याचे मक्ताची बेरीज सर सुभाचे अजमास आहे त्या प्रमाणे ७५०० रुपये पैकी खर्चाची नेमणूक ब।। अजमास सर सुभा रुपये
३०० कारकून ५०० सीबंदी व खेरीज मुशाहिरा मिलोन
रूपय
--
--
-
८००
६७०० रुपये बाकी हत्पेबंदी २२५० कार्तिक अखेर २२५० माघ अखेर २२५० वैशाख अखेर
६७००
No. 112. The tribute from Bansda for the year 1192 Arba is fixed as before at Rs. 7500/- out of which Rs. 800/- are to be disbursed on account of the Government establishment at Bansda. The amount is to be realised in three instalments.
__No. 113
Arba 1192 हुजूर रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३ राजमंडळ.
स्वारी राजश्री पंत प्रधान सु।। इसने तीसेन मया व अलफ छ ४ मोहरम दफाते पत्रे
संस्थान वासदे येथील चौथाईचे अमलाची कमावीस साल मजकूरा पाशून निमे गोपाळ याजकडे सांगोन संस्थान मजकूरचे जमेचा मक्ता रुपये ७५०० पे। वजा माहाल मजका खर्व रुपये ८०० बाकी रुपये ६७०० यासी हफ्तेबंदी
२२५० कार्तिक अखेर. २२५० माघ अखेर २२५० वैशाख अखेर.
६७०० एकूण साहा हजार सातशे रुपये सदरहू हफ्तेबंदीने तुम्हांकडे देवीले असता तरी मसार निले पासृन हफ्तेवंदी प्रमाणे ऐवज घेऊन सरसुभा प्रांत गुजराथ येथील हिसेबी जमा करणे म्हणोन हरी चिंतामण सरसुभा प्रांत गुजराथ यांचे नांवे
सनद १
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com