________________
८३
[ लाट चे मराठी No. 70
Arha 1176 पे. रोजकीर्द रू. नं. ६ मधील उतारा
राजमंडळ. स्वारी राजश्री पंत प्रधान सु।। खमस सबैन मया व अलफ म.हे रमजान तरीख १ रोज कार्तीक व।। पंचमी सौम्यवासरे शके १६६६ जय नाम संवतसरे मुक्काम माची किले पुरंधर जमाई----
संस्थान वासदे येथील मामलत पांडुरंग कृष्ण यांजकडे होती ते दूर करून साल मजकूरा पासून यादवराव रघुनाथ याजकडे सांगितली असे तरी मशार निलेसी रुजू होउन अमल सुरलीत देणे म्हणोन पत्रे
१ जमीदारास १ यस्ता • टोड मजकूर यास
चिटणीसी संवस्थान वासदे येथील मामलत तुम्हाकडे होती ते दूर करुन साल मजकूरापासून यादवराव रघुनाथ यांस सांगितली असे तरी सस्थान मजकूर यथील साल मजकरचा वसूलाचा तुम्द घेतला असेल तो मशारनिले कडे माघार देउन कबजा घेणे म्हणोन पांडुरंग कृष्ण
।। अजमास
No.70 The Peshwa in his order dated 18th-Ramjan 1175 Arba writes:
"Jadava Raghunath is appointed Kamavisdar of Bansda in place of Pandurang Krishna. The displaced Kamavisdar is directed to hand over the charge of his office as well as that of realisations made by him to his successor,"
No. 1.
1176.Arbe पे. रोजकीर्द रु. नं. १०० मधील उतारा
राजपडल स्त्रारी राजश्री पंत प्रधान सुः। खास सौन जमा साल मजकूरी सरंजाम सारनिले फतेसिंग गाइकवाड. दफाते पत्रे.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com