________________
९२
ऐतिहासिक लेख] व भाना धनजी वगैरे पांच सात आहो या करितां तुम्हास वगैरे यांस ताकीद पत्रे पाठविली ती घ्यावयास व उदेसींग राउल व त्याची आई व राणी ऐक गांवी तुम्ही ठेविली माहेत त्याचे ठिकाण लावावे या अर्थे मसारनिले कामरजेस येते असता तुम्हास सांगोन पाठविले तुम्ही कृष्णा जी गिरमाजीस पुढे पाठविले उभयताचे वोलणे जाहले मागाहून तुम्ही येऊन मनस्वी भाषण करू न सरकारचे लोक बारा चौदा ठार मरीले व कितेक जखमी केले व अंताजी गबाजीस तरवारीचे पार केले म्हणोन हुजूरन विदीत जाहले ऐशास वस्ता राठोड याचे पारपत्य सरकारातून केले सर फारच्या लोकास तुम्ही सामील व्हांवे ते गोष्ट न करितां तुम्ही त्यांस आश्रय देऊन पलवीत पीरता व सरकारचे कारकून व लोकांसी कजीया करुन खून खराबी केलीत हे बोज्या हावेलदीची पतणूक केळी सा हुज़र आणून देवीले
No. 68 The Peshwa in his order dated 28th Rabilawal 1174 Arba writes:
"Rudraji Girmaji the Kamavisdar of Gaikwar is fined Rs. 1000/ for helping the rebel Vasta."
No. 68
Arba1176 हुजूर रोज कीर्द गुजराथ रू. नं. ११३
राजमंडळ. स्वारी राजश्री पंत प्रधान सु।। खमस सबैन मया व अलफ छ २६ मोहरम दफाते पत्रे.
प्रांत गुजराथ येथील माहाला नीहायचा अमल गा.कबाडा कडील हल्ली सरकारांत जप्त करुन जाती नारो आनंदराव यांजकडे सांतिती असे तरी मसार निलेसी रुजू होउन गोविंद वाजुदेव यांचे विद्यमाने अमलाचा बटुल सुरळीत देणे म्हणोन जमीदारास पत्र
१ सुरत अठाविसीचे माहाल व गांव
१ पे॥ बेल तर
१ प॥ विसनपुर १४
ये विसी जमीदारास
रसानगी यादी
No. 60. The Peshwa in his orderdated 28thMuharam 1176Arba writes:
"Ihe Mahals of Gaikwar in Gujarat are attached for his trattorous conduct and officers of those Gaikwadi Mahals are directed to pay Amal to Naro Anandran the attachment officer for Mahals attached.”
torous Tha Mahale or car
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com