SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 80
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ (३३) प्रथम ४० सभासद होते; परंतु हल्ली ९७० सभासद झाले असून त्यांस ६. स्त्रिया आहेत. चालणे, धांवणे, पोहणे, वल्ही मारणे, बॉक्सिग करणे, गोल्फ व टेनिस खेळणे, वजन उचलणे वगैरे हरएक प्रकारचे खळांत वनस्पत्याहारी लोकांची सरशी होते, असा सदरहू संस्थेचा अनुभव आहे. खर्चाच्या दृष्टीनेंहि वनस्पत्याहारच सोईचा आहे. मांसा मध्ये एकपट अन्नद्रव्ये व तिप्पट पाणी असते; परंतु वनस्पतिमध्ये तसे नसते. शिवाय वनस्पति मधील पाणी अगदी शुद्ध असते. तसें मांस व रक्त, यामधील नसते. कोणताही जीव गतप्राण झाल्यावर त्याचे घटकावयव सडूं लागतात, त्यामुळे हानिकारक असे नाना प्रकारचे भयंकर जंतू उत्पन्न होऊन ते मांसाबरोबर पोटांत जाऊन रोगांस उत्पन्न करितात. प्रार्थना:- अशा प्रकारचे नुकसानकारक व रोगोत्पादक मांसान टाकून देण्याची भीष्म प्रतिज्ञा करून दररोज होणाऱ्या असंख्य वधास आळा घालून जीवास अभय देण्याची अमोरिक संधी वाया दवडणार नाहति अशी भाशा धरुन मनुष्याचे स्वाभाविक अन्न हा विषय येथे पुरा करतो. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.034824
Book TitleMahamohapadhyay Gangadharji ke Jain Darshan ke Vishay me Asatya Aakshepo ke Uttar
Original Sutra AuthorN/A
AuthorSacchidanand Bhikshu
PublisherHarakchand Bhurabhai
Publication Year1913
Total Pages82
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size5 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy