________________
( ३२ ) सोसायटीनें लिव्हरपूलमधील अनाथाश्रमांस गतवर्षी पुष्कळ मदत केली आहे; सदरहू संस्थेत केवळ वनस्पत्याहारच चालू आहे व यामुळे अनाथ मुलांची प्रकृती उत्तम आहे.
डॉक्टर थर यांनी असे मत दिले आहे कीं, चालण्या. या शर्यतींत मि. एमर रॉथ ह्याने १९०५ पासून बलि येथto osकरी लोकांशी पाच वेळ सामने देऊन पांचही वेळ यश संपादन केलें. जर्मनीचे लष्करी खात्याचे मुख्य अधिकात्यांनी सदरहु इसमास पहिल्या नंबरचें बक्षिस दिले आहे. शर्यती नंतर सदरहू मनुष्याची नाडी पाहतांच त्याची शरीर संपत्ति उत्तम आहे असं दिसले.
एका पाक शाळेत १०००० मुलांना सहा महिने पर्यंत वनस्पत्याहारच दिला व त्याच वेळीं दुसन्या पाक शाळेत तितक्याच मुलांनां मांसाहार चालू ठेवला. सहा महिन्यानंतर दोन्ही पाकशाळेतील मुलांच्या प्रकृतीचा वैद्यकीय तपास करण्यांत आला त्यांत वनस्पत्वाहारी मुलांचीच प्रकृति निरोगी त्यांच वजन व त्यांचे स्नायू व कातडी ज्यास्त चांगली असल्याचे सिद्ध झाले. तसेच लंडनमध्य एक सायक्लिंग व एथलेटिक नांवाची एक संस्था आहे तींत फक्त वनस्पत्याहारीच सभासद आहेब.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com