________________
OM.
शाखा संस्था. संस्थेने चालविलेले जीवदयेचे काम विस्तृत प्रमाणावर वाढविण्यासाठी शाखा संस्था निरनिराळ्या ठिकाणी स्थापन करण्याची फार जरूर आहे. तरी दयाळ लोकानी लक्ष देऊन शाखा अवश्य स्थापन कराव्यात. शाखा संस्थेचे नियम मागवा. ___ संस्थेच्या शाखा बेळगाव व नेपाळ या दोन ठिकाणी स्थापन झाल्या अहेत.
सेक्रेटरी
प्राणीरक्षक संस्था. धुळे.
प्राणीरक्षक संस्थेकरितां सखाराम विष्णु गुर्जर यांनी बालचंद हिराचंद चांदवडकर यांच्या मालेगांव, “कलाप्रकाश" प्रेसमध्ये छापवून धुळे आग्रारोडवरील
संस्थेच्या ऑफिसांत प्रसिद्ध केला,
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com