________________
(२१)
लप आहे. या संबंधाने विष्णु पुराणांत असे सांगितले आहे की,
कपिलानां सहस्त्राणि योद्विजेभ्यः प्रयच्छति । एकस्मायाभयं दद्यात्तयोस्तुल्यं फल स्मृतम् ॥
हजागे कीला गाई वालणास दान दिल्याने जे पुण्य मि. छत तितकंच पुण्य एका जीवास अभयदान दिल्याने मिळते. शिवाय स्मृतिकारांनी असे सांगितले आहे की, अहिंसा नियम पाळणाराम आपत्तियोग येणार नाही. स्वत:च्या आत्म्याप्रमाणे दु. सल्याचा आत्मा मानणाराम उत्तम फळ मिळते. ईश्वराची खरी पूजा कोणती या संबंधाने याज्ञवल्क्य स्मृतिकार ह्मणतात की "हिं. सादि रहितं कारमेतदश्विर पूजनम्" हिंसा रहित कम करणे हीच ईश्वराची पूना आहे.
___ आतां किती एक लोक असें लणतात की यज्ञांत अक्शेष राहिलेला भाग खाण्यात शास्त्राची सम्पती आहे. पण ही समज चुकीची आहे. मांस खाण्यावाचून ज्याचे चालत नसेल त्यांनी यज्ञात गहिलेला शेपभाग खादा अशी धर्माची आज्ञा आहे. पण या युगमंच यज्ञ करण्यासंबंधी मनाई असून हल्ली ते कोणीही करित
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com