SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 71
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ पणे रुदीच्या नांवानेहीपण हिला करितात. त्यावेळी हे देवी, जगतजननी, भगवती वगैरे शह उचारून तोस आळविताल, नगतजननी झणजे सर्व जगांतील प्राणीमात्रांची आई अपर अब होतो. तेव्हां जी आई स्वतःच्या मुलांचे रक्त पीते व मांस खाते तेव्हां ती जगन्माता कशी होऊ शकेल! वाममागासंबंधी येथे विचार करावयाचा नाही ह्मणून आपण आपल्या विषयाचा विचार कर. श्री महाभारत शांतीपर्वात अध्यात १५२ मध्ये असा स्पष्ट उल्लेख केला आहे की, अद्रोहः सर्व भूतेषु कर्मणा मनसा गिरा। अनुग्रहश्च दानं च सतां धर्मसनातनः ॥ मन, वाणी आणि कर्मे करून कोणत्याही प्राणीमात्राचा द्रोह न करणे, दया ठेवणे, उपकार करणे हा ससुरुषांचा सनासन धर्म आहे. तसेच १९६ व्या अध्यायांत. अहिंसा परमो धर्षस्तथाहिंसा परो दमः । अहिंसा परमं दानं हिंसा परमं तपः ॥ अहिंसा हाच उत्तम धर्म, उत्तम दम, उत्तम दान व उत्तम Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.034824
Book TitleMahamohapadhyay Gangadharji ke Jain Darshan ke Vishay me Asatya Aakshepo ke Uttar
Original Sutra AuthorN/A
AuthorSacchidanand Bhikshu
PublisherHarakchand Bhurabhai
Publication Year1913
Total Pages82
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size5 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy