SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 70
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ (११) सांप्रत आपण ज्या दयालु इंग्रज सरकारच्या अमलाखाली आहों; त्याच सरकाराने केलेले कायदे मनापासून पाळून ज्यावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवतो त्या कायद्याचे तत्त्र तरी काय आहे हे आपण पाहू. एखादे ठिकाणीं खून करणाऱ्या इसमापैक एक इसम दुरऱ्या इसमास नेमलेल्या जागीं फुसलावून घेऊन जातो. दुसत्यास पंख्याने वारा घालतो. निद्रा येण्या माठीं तिसरा त्याचें अंगावर गुलाबपाणी शिंपडून गोड गोड गोष्टी करित बसतो व चवथा त्यास लवकर झोप यावी ह्मणून सतार वगैरे मोहक वाद्ये वाजवून निद्रावश करून टाकतो मग पांचवा तो निद्रावस झाल्यावर तलवारीनें त्याचें डोकं उडवितो. तेव्हां या पांचजणास्त्र न्यायाधीश कायद्याने गुन्हेगार ठरवूं शकतो किंवा नाहीं ? ठरवीलच. कारण या सर्वाचा हेतू एकच होता व कायद्याचे तत्व पण त्याच हेतूचा विचार करून ठरविलेले आहे. आतां कोणी अशी शंका घेईल की, शास्त्रांत जर हिंसा कर ण्याची मनाई आहे तर देवी देवतांच्या नांवानें पशूहिंसा कशी करि ara? त्यांचे कारण अ अहे की वाममार्गी लोक केवळ स्वार्थ बुद्धीने व जीभेच्या लालचीकरितां उलट अर्थ करून लोकांस समब्ावून सांगून कार्यभाग करून घेतात कित्येक अज्ञान लोक अज्ञान Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.034824
Book TitleMahamohapadhyay Gangadharji ke Jain Darshan ke Vishay me Asatya Aakshepo ke Uttar
Original Sutra AuthorN/A
AuthorSacchidanand Bhikshu
PublisherHarakchand Bhurabhai
Publication Year1913
Total Pages82
LanguageHindi
ClassificationBook_Devnagari
File Size5 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy