________________
(१८)
तें. पण मांस खाणारे लोकच जर कमी झाले तर हिंसाहि कमी होईल हे उघडच आहे. कारण ही हिंसा मांसाहार करणाऱ्या लोकासाठीच करावी लागते ह्मणून तो यांतून सुटत नसून जीव हिंसेचा दोष मात्र लागतोच. पीनल कोडमध्यें चोरी करणारा जसा आपराधी ठरतो तसाच चोरीचा माल ठेवणाराही पण अपराश्री ठरून त्यास शिक्षा भोगावी लागते. त्याच प्रमाणें मांस खाणारा शिजविणारा, विकणारा, कापणारा व त्यास अनुमती देणारा हे सर्व दोनी आहेत असें मनुस्मृतिमध्ये स्मृतिकारांनी स्पष्ट ह्यटलें आहे. हे खालील लोकावरून स्पष्ट कळेलच.
अनुमंता, विशसिता, निर्हता क्रयविक्रयी । संस्कर्ता चोपहर्तात खादकचेति घातकाः ॥
यावरून उघडच झालें कीं बाजारांतून विकत आणून खाणाराही दोषी ठरतच आहे. हे वाचून एखादा इसम असा प्रश्न करील की आम्झी थोडेच प्रत्यक्ष व करीत आहोत? मांस चिकत आणणे, शिजविणें व खाणें यांमध्ये आपण दोषी ठरत नाहीं. शा प्रकारचा कायदा करणारा मनु मूर्ख किंवा वेडा तरी अक्षला पाहिजे.
अ
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com