________________
(१७) अनिष्टं सर्वभूतानां मरणं नाम भारत । मृत्युकाले हि भूतानां सबो भवति वेपथुः ।।
सर्व प्राणीमात्रास मृत्यु नको आहे. कारण मृत्युकाली भयंकर वेदना होतात. मग तो कोणत्याही योनीत असो त्यास तीच योनी फार आवडत असते व पुष्कळ दिवस जगांत गहावे वाटते. मनुष्यप्राण्यापेक्षा इतर सर्व प्राण्यांचे आयुष्यमान फारच थोडके आहे. मरण समयीं आप्तस्वकीयांचा वियोग कराश यावल फाच वाईट वाटते. या सर्व गोष्टी आपल्या अनुप. वाच्या आहेत. असे असतांनासुद्धा हिंसक लोक केवळ स्वार्थबुद्धीने थोडक्या फायद्याकरितां मुक्या प्राण्यांचा वध करून त्यां. च्या मुलाबाळापासून एकदम दूर करितात इतकेच नाहीतर आई मारून त्याच्या लहान लहान अर्भकांस तसेंच रखत्त ठेवून दुधावांचून त्यान मृत्युचे घरी पाठवितात. तेव्हां या अघोर पातकापासून दूर राहण्याचा विचार न कराल तर चांगले फळ मिळण्या ऐवजी अधोगती नही ठरलेली आहे.
आतां कितएिक मांसाहारी लोक असा आक्षेप घेतात की आदी पैसे देऊन मांस विकत घेतो आमी प्रत्यक्ष थोडेच मारतो ! देव्हां आझांस पाप कसले ? प्रथमारंभी त्यांचे ह्मणणे खरे वाट
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com