________________
(२२)
नाहीत. या संबंधी ज्ञानेश्वर म. राजांनी ज्ञानेश्वरीमध्ये जी टकिर कला आहे ती वाचली असतां शंकेचं समाधान होते. तसच एफनाथ महाराजांनीही पण मांस भक्षणासंबंधी आपले विचार प्रगट हल आहेत ते येथे देतो. " करावे मांस भक्षण | ह वेदाज्ञा नाही जाण । त्याचे करावया मांस भक्षण । नेमला प्रमाण यज्ञभाग।। ६ हेही वेदाचे बोलणें । मूर्ख प्रलोभा करणें । येन्हवी पशू वध न करणें । मांस न मक्षणे हे वेद गुह्य ॥ २ ॥ वृथा पशूस दुःख देकी। तेणें दुःखे स्वये होती। ऐसी याज्ञिकांची गती । आश्चर्य श्रीपती सांगत ॥ ३॥
ज्ञानेश्वर महाराज ह्मणतातः- “ येहवी तन्ही पाही। स्वभाव वृद्धीच्या ठायीं । अहारावाचूनि नाहीं । बळा हेतू ॥११३n प्रत्यक्ष पाहे पां वीरा । जो सावध घे मदीरा । तो दाउनि ठाके माजिरा। तयेचि क्षणी ॥ ११३ ॥ कां जो साविया अन्नरस सेवी । तो व्याविजे वात श्लेष्म स्वभावी । काय ज्वरू जालिया निववी । पयादिक । ११४ ॥ तरी अमृत जया परि । घतली या प्राण वारी । कां आपुलिया ऐसे करी । जैसे विष ॥ १५ ॥ तया आपेयाच्या पानी । अखाद्यांच्या भोजनीं । वाढविजे उतान्ही । वामसे वेणें ॥ १६३ ॥ एव तामस जेवणारा । ऐसे सी
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com