________________
(१२)
व त्यास उत्तम प्रकारचे भोजन घालून तो निद्रावश झाला मणजे त्यास लुटीत असत. हा त्यांचा नित्य क्रम असे. अशा मांवों परमहंस महाराजांचा मुकाम झाला. महागजांचे मान बंगो झाल्यावर त्यास सुग्रास भोजन देऊन तृप्त केले. तदनंतर स्वास निद्रा घ्यावी असे वाटले. निद्रा लागते न लागते तोच त्याचे मनांत चोरी करावी अशी इच्छा झाली हाणून महाराज झोप न घे. वां उठून बसले व विचार करू लागले की, आज मला अशी इच्छा काय झणून होत आहे ? तेव्हां त्यांनी तेथे असलेल्या एका वृद्ध मनुष्यास विचारिलें की हा गांव कोणाचा आहे, व या ठिकाणी गहणार लोक काय धंदा करितात? तेन्हां तो ह्मणाला हा गांव ठा लोकांचा असून त्यांचा धंदा चोरी काण्याचा आहे. हे ऐकून महाराजांनी त्याचक्षगी त्या जागेचा त्याग करून खाल्लेमें अन्न वमन करून टाकले व पुन्हां स्नान करून त्या गांवास समराम करून चालते झाले. एक वेळ अन्न भक्षण करण्याचा जर हा गुण तर निरंतर तामसवृत्तीचा मलीन आहार जर आपण स्वाऊं लागलों तर त्याचा परिणाम कसा होईल बरें! याचा विचार करावयास नको काय ? तामसवृत्ती गसून लोकांनी दूर रहावें हणून श्री समर्थ रामदास, तुकाराम, एकनाथ, नामदेव वार सारख्या सत्पुरुषानी एकसारखा टाहो फोडून उपदेश केलाच आहे
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com