________________
(९)
त्यास राज्य प्राप्त झाले, हे कशाचें फळ बरें?
ज्या वेळी दिसाठलेला कुत्रा तुमच्या अंगावर चावण्यासा* चालून येतो अथवा कोल्हा, वाघ, तरस वगैरे प्राण्यांपैकी एखादा प्राणी तुमच्यावर खाण्यासाठी हल्ला करण्याच्या हेतूने येत असल तेव्हा तुमच्या अंगावर रोमांच उभे राहून अंग घामाने डबडबून जाऊन गाळग उडून जाऊन जीव रक्षण करण्यासाठी तुझी धडपड करीत अाल परंतु या गवि अवाचक प्राण्यांचा जीव घेताना मात्र तुमच्या अंतःकरणांत दया उत्पन्न होऊ नये ही केवढी आश्चर्याची गोष्ट आहे बरे! सर्वांचा आत्मा जर सारखाच असून सर्वास सारखाच प्रिय आहे तर दुमन्याचा प्राण घेण्याचा अधि. कार तुह्मांस काय? दादु महाराज ह्मणतात की,
काहेको दुःख दिजीए घर घर आत्माराम । दादु सब संताखिए यह सादुका काम ।। काहेको दुःख दिए साहेब है सब माहे । दादु एकही आत्मा दुजा के ई नाहे ।। साहेबजीको आत्मा दीजे सुख संतोख । दादु दुजा कोई नहीं क्या चवदस तिन्ही लोक ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com