________________
( ८ )
सुलतान महमद याचा बाप सबकगन ज्यावेळी सेजर
धांवला परंतु हरिणा तर
त्या लहान अर्भकास
याचा गुलाम होता त्या वेळी त्याजजवळ फक्त एकच घोडा होता व त्याचा दररोज शिकारीस जाण्याचा परिपाठ असे. एके दिवशी शनांत एक हरिणी आपल्या बच्चास घेऊन चरत असतां तो तीस मारण्यास आपल्या जीवरक्षणार्थ पळून गेली. पळून जाता येईना. तेव्हां त्यास पकडून त्याच चारा पाव दोरीने घट्ट बांधून त्यात घेऊन चालले. तेव्हां हरिणाने डोळ्यास पाणी आणून आकाशाकडे पाहून अल्लाची विनंति केली कीं, बच्चास सोडून द्यावें, ही तिची करुणाजनक स्थिति पाहून सबक्तगीन वास दया येऊन त्यानें त्या बच्चास सोडून दिले. वें दवडत आपल्या आईजवळ जाऊन उभे राहिलें तेव्हां तिनें आपली कृतज्ञता दर्शवून अरण्यांत गेली. सबक्तगीन तसाच रात्री त्यास गाढ निद्रा लागली असतांना हजरत पैगंबरनें त्याच्या स्वप्नांत येऊन असें सांगितलें कीं, तूं त्या गरीब प्राण्यावर जी दया दाखविली ती पाहून भी फार खुप झालों आहे व तुला राज्यदान दिले आहे. तेव्हां तूं ज्याप्रमाणें या गरीब प्राण्यावर दया दाखविली आहेस, त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रावर दया ठेव. थोड्या दिवसानंतर तो गुलामगिरीतून मुक्त होऊन
परत आला.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com