________________
(५)
सावध करताना आपण कित्येक वेळा पाहिले सुद्धा अनल! रात्रीचे वेळी आपण निद्रेच्या आधान पूर्णपणे जहों असतांनां ढेकूग आपणांस चावून रक्त प्राशन करण्यासाटी धडपड करितो तेव्हां त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असतां कला पळून जातो; अगर मेल्याव संग करून पडून राहतो? हैं। सर्व चिन्हें कशाची वरें? हा सर्व चिन्हें भयदर्शक सूचविणारीच होत ! हे उघड आहे. तेव्हा एखाद्या पशूस मुहाम पकडून नेऊन त्याजपुढे सुरी नेल्यावर त्याल समजत नसेल असें ह्मणणे निार्थक होय. कित्येक वेळा असे होते की एखादे जनावरास कपताना दुसन्या जनावाने पाहिले तर तें कत्तलखान्यांत जातनाही इतकेच नव्हे तर पळून जाण्याचा प्रयत्न करते. अशावेळी त्यांस कत्तलखान्यांत न्यावयास फारच त्रास पडतो. एखादे कुत्रे विषान्न खाऊन मरत असेल तर दुसरा कुत्रा तेथे उभा सुद्धां राहत नाही. ते एबाद्या जनावरास त्याच्या मर्जी वि. रुद्ध कत्तलखन्यांत नेऊन त्याचे चारी पाय दोरीने गच्च बांधून त्यावर पाय ठेऊन त्याच्या मानबर सुरी चालवितानां किती दुःख त्यास होत असेल बरे? कारीत असताना पाय आपटून व मोठ्याने ओरडून मला सोडवा असे दर्शवित असताना सुद्धा त्या निर्दय इसमास दया कोट्टन यणार? कारण त्याचा हा दर
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com