________________
(३)
अवलंबून नसून त्यास अन्नाची अत्यंत अवश्यकता आहे, केवळ मांसच खाऊन राहणारा मनुष्य प्राणी जगणे फारच कठीण!
आपणांस नित्य लांगणाऱ्या मांसाकरितां प्राणी वध करणे अत्यंत जरूर आहे. हिला करणे झणजे पापाचा संग्रह करून शेवटी नरकचं भोगणें जरूर आहे. तेव्हां हिंसा या शब्दाचा अर्थ पाहूं. संस्कृतांत मुळ शद्ध हिंस हा असून याचा अर्थ मारणे हा आहे ह्मणज एखाद्या प्राण्याचा वध करून जीव रहीत करणे हा हाय.
एखाद्या प्र
____ या जगांतील लहान थोर सर्व प्राणीमात्राचा आत्मा एकसारेखा आहे. परंतु त्याच्या शरीराची रचना मात्र निरनिराळ्या प्रकारची असते. ज्याप्रमाणे दिव्याचा प्रकाश जागेच्या प्रमाणानं लहान मोठा असतो त्याचप्रमाणे आत्म्याचे चैतन्य प्राण्यांच्या शरीराप्रमाणे लहान मोठे असतें मनुष्याचा आत्मा वाचाशक्तिमुळे दुसऱ्या प्राण्यांच्या आत्म्यापेक्षा पुष्कळ सुधारलेला असल्यामुळे
उच्च दर्जाचा दिसतो; कारण जथे वाचाशक्तिं आहे तेथे समजशक्तीस सुधारण्यात साधन मिळू शकते. जनावरांस वाचा नसल्या
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com